Why to worry and have wrinkles, when you can smile and have dimples...... Why to worry and have wrinkles, when you can smile and have dimples...... Why to worry and have wrinkles, when you can smile and have dimples......
Start your day with a fresh joke

Monday, 1 June 2009

तिन महारथी

एक सिंधी, एक पठान आणि एक सरदारजी एका बेटावर अडकले होते. 
सिंध्याने पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 20 टक्के अंतर पोहून झाल्यावर तो थकला आणि बेटावर पोहत परतला. 
पठानानेही पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 25 टक्के अंतर पोहून झाल्यावर तो थकून बेटावर परतला. 
आता सरदारजीची पाळी होती. त्यानेही पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. पण 50 टक्के अंतर पार केल्यावर त्याला बुडण्याची भिती वाटली आणि तो बेटावर परत आला. 

No comments:

Post a Comment

Template by - Shailesh Puranik